नुकतेच अभिनय सम्राट दिलीप कुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यात आज बॉलिवूडमधून आणखी एक दुःखद बातमी आली आहे. बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची आई आणि अनन्या पांडेची आजी स्नेहलता पांडे यांचे निधन झाले आहे.  त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नसले तरी स्नेहलता पांडे या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. (Actor Chunky Pandey’s Mother Snehlata Pandey passes away) 

त्यांच्या अंतिम संस्कारासाठी मुलगा चंकी आणि सून भावना पांडे सोबत चंकी यांच्या मुली अनन्या व रिसा त्यांच्या घरी पोहोचल्या. अभिनेत्री नीलम कोठारी आणि तिचा नवरा समीर सोनी, शबीना खान, सोहेल खान यांचा मुलगा निर्वाण, राजकारणी भाई जगताप आणि बाबा सिद्दीकी यांनी यावेळी स्नेहलता पांडे यांचे अंतिम दर्शन घेतले. 

काही दिवसांपूर्वी मदर्स डेच्या निमित्ताने चंकी पांडे ने त्याच्या आईचा जुना फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता व लिहिले होते, ” Always A Mama’s Boy. My mother on the set’s of Gunahon ka Faisla 1988. Happy Happy Mothers Day to you All. “

 

View this post on Instagram

 

A post shared by Chunky Panday (@chunkypanday)

यावर्षी महिला दिनानिमित्त अनन्याने आजीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.