दुर्गामती मधील ‘हीर’ गाणे रिलीज.

‘दुर्गामती’ या आगामी चित्रपटातील भूमी पेडणेकर आणि करण कपाडिया यांच्यावर चित्रित झालेले व मालिनी अवस्थी यांनी गायलेले गाणे ‘बीन रांझे की हीर हुई मैं ‘ आज रिलीज झाले. दीप्ती मिश्रा यांनी लिहिलेल्या या अर्थपूर्ण गीतास नमन अधिकारी, अभिनव शर्मा व मालिनी अवस्थी यांचे संगीत लाभले आहे. 

 

 

 

भूमी पेडणेकरच्या पात्राची कहाणी सांगणारे हे गाणे अतिशय सुश्राव्य व अर्थपूर्ण झाले आहे. अशोक जी दिग्दर्शित, अक्षय कुमार (केप ऑफ गुड फिल्म्स), भूषण कुमार, टी-सीरिज, कृष्णा कुमार, विक्रम मल्होत्रा निर्मित ‘दुर्गामती’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर  ११ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

हे सुश्राव्य  गाणे पहा इथे – 

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.