अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने ‘बॉमभाट’ या आगामी तेलगू चित्रपटाचा टिझर रिलीज केला आहे, ज्यामध्ये तंत्रज्ञान आणि प्रेमाचा मिलाफ आपणास दिसून येईल. ३ डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणाऱ्या या तेलगू चित्रपटाचे ट्रेलर उद्या रिलीज होणार आहे. राघवेंद्र वर्मा दिग्दर्शित व विश्वास हन्नूरकर निर्मित हा चित्रपट आहे. या चित्रपटात सुशांत, चंदिनी चौधरी आणि सिमरन चौधरी मुख्य भूमिकेत आहेत.
टीझर बघा इथे-